मराठी कादंबरी – Beyond Sex

200.00

Price Include Shipping Charges in India.

Description

तारुण्यानंतरची सेकंड इनिंग म्हणजे चाळीशी ज्यात राहिलेल्या गोष्टीचा आस्वाद घेऊन नव्याने प्रेमात पडून मनाने आणि शरीराने ताजंतवानं होऊन पुन्हा संसारात रमण्यासाठीची एनर्जी… मग काय असेल यात? सगळंच गुलाबी, की फिक्कट गुलाबी, की गडद गुलाबी? या तिन्ही प्रेमाच्या शेड्स असल्या तरीही तिन्ही अनुभवून पुन्हा आपल्या संसाराची शेड गडद करण्याकरिता विधात्याने दिलेली ही सुवर्णसंधी…